विशेष लेख आपला देश लॉकडाऊन का गरजेचे आहे ?
सर्व जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठिकाणी जास्त प्रमाणात पसरतो. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये व सर्वांनी आहे त्याच ठिकाणी राहणे महत्त्वाचे आहे.भारतामध्ये सुद्धा कोरोनाचा दिवसेंदिवस प्रसार होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन…